Marathi Gram Panchayat l ग्रामपंचायत माहिती Cover
Marathi Gram Panchayat l ग्रामपंचायत माहिती Icon

Marathi Gram Panchayat l ग्रामपंचायत माहिती

Version: 1.4
Package: com.margaloo.grampachayatinmarathi

Size: 7.2 MB

Rating: 0/5

Last Updated: 2021-10-22 03:18:19

Changes 1.4 : - Android Pie Bug Fixes

- Performance improvements

APK Description:

ग्रामपंचायत हे मोबाईल अँप्लिकेशन सर्व सामान्य नागरिकांसाठी बनवलेअसून त्याच्या फायदा सर्वानी घ्यावा. या अँप्स मध्ये सर्व माहिती हि इंटरनेट संग्रहित आहे. या अँप खालील माहिती उपलब्ध करून दिल्या आहेत.
* संपूर्ण ग्रामपंचायत माहिती *
* ग्रामपंचायतीचे महत्वाचे अर्ज*
* महाराष्ट्र शासन प्रमुख विभाग *
* खादी ग्रामउद्योग *
* ग्रामपंचायतीचा कारभार *
* ग्रामपंचायत योजना *
* बचत गट *
* लोखसंख्येनुसार ग्रां.पं. सभासद संख्या *
* नागरिक सेवा *
* शेतकरीयोजना *
* जिल्हा उद्योग केंद्र *
* E - ग्रामपंचायत *
* माहितीचाअधिकार *
* मतदान यादी शोधा *
* ग्रामपंचायत इतर माहिती *
* जिल्हापरिषद *
* पंचायत समिती *
* नगर परिषद *
या अँप साठी विशेष सहकार्यकरणाऱ्या सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक ,ग्रामस्थांचे, व मंडल अधिकारीयांचे हार्दीक आभार.आपल्या प्रतिकिया आणि आपल्याकडे ग्रामपंचायत विषयीअसणारी माहिती या [email protected] ई-मेल वर पाठवा लवकरच अँपमध्ये अपलोड करू .

Download APK Google Play